शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर शौचालयाचा निधी मिळणार नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:26 IST

कृती आराखड्यातील गावांची संधी हुकणार: कारंजा तालुक्याला सर्वाधिक फटका.

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निवडलेल्या गावांना हगणदरीमुक्त होण्याची संधी ३१ मार्चनंतर गमवावी लागणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पुढील आर्थिक वर्षात स्वच्छ भार त मिशनमधून या गावांना निधी देणे शक्य होणार नसल्याची माहिती आहे. २0१६-१७ या वर्षात निधी मिळाला नाही, तर या गावांना आपले गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर अवलंबून रहावे लागणार आहे. असे झाल्यास कारंजा तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यासह इतर गावांनी मार्च २0१६ पूर्वी शौचालयाची कामे उरकून निधी हस्तगत करण्याची शेवटची संधी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात १५४ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी सध्या २0 ते २५ गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. ३१ मार्चपयर्ंत यात आणखी जवळपास १५ गावांची भर पडू शकते. अर्थात शौचालयाचा १00 टक्के वापर व्हावा, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ह्यटमरेल जप्ती आणि गुड मॉनिर्ंग पथकह्ण यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र कृती आराखड्यात समाविष्ट करुनही सुमारे १00 ग्रामपंचाय तींना हगणदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले नसल्याने आता त्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. आता सन २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी नवीन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नवीन कृती आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली व लोकप्रतिनिधी यासाठी वेळ देऊ शकतील अशी गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. निधीची कमतरता असल्याने वर्षनिहाय गावाची निवड करुन निधी वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या आराखड्यात नवीन गावांसह चालू वर्षातील राहिलेली गावे समाविष्ट करण्यात येतील. मात्र, या गावातील शौचालयाचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अदा करण्यात येणार आहे. निधीची पुरेशी तरतूद नसल्याने शौचालय बांधकाम करणार्‍यांची गोची होत आहे. २0१५-१६ या वर्षात ३१ मार्चपर्यंंत शौचालयाची कामे झाली तरच अनुदान मिळणार असल्याने लाभार्थींंचा गोंधळ उडाला.