श्रीसूर्या घोटाळा प्रकरणातील आरोपी समीर जोशी तीन वर्षांपासून आहे कारागृहात. ...
व्हाट्स ग्रुप अँडमिनसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची केली होती बदनामी. ...
बियाणे विक्रीच्या फरकाची रक्कम ३0 जुलैपर्यंंत शेतक-यांना देण्यात येणार! ...
पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार उघडकीस. ...
निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार. ...
पश्चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले. ...
दर वाढीमुळे शेतक-यांना अल्पसा दिलासा मिळाला असून शासकीय डेअरीतील दूध संकलनात वाढ होणार आहे. ...
शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश; राज्यातील ८९ शाळांची निवड. ...
व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत. ...