बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे. ...
झुलेलाल जयंतीनिमित्त वाशिमसह कारंजा शहरातील सिंधी बांधवांकडून जनसेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
शेतकºयांनी बुधवार, २९ मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिक्षक अभियंता डी.आर.बनसोडे यांच्याकडे उद्भवलेली समस्या सोडविण्याची गळ घातली. ...
तालुक्यात रब्बी हंगामात एकूण पेरणीक्षेत्र ५७ हजार हेक्टर आहे. यापैकी केवळ सात हजार हेक्टरवर सिंचन होते. ...
रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरीत पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
विविध विकास आर्थिक विकास महामंडळांतर्गतच्या थेट कर्ज योजनेतील ९ कोटी रुपयांहून अधिक रकमेची वसुली मागील दोन वर्षांपासून थांबली आहे. ...
वाशिम जिल्ह्यात महावितरणची कारवाई; १.२४ कोटींची थकबाकी ...
वाशिममध्ये बुधवारी प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा ...
हिंदु पंचागाप्रमाणे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणाचे आणि कडुनिंबाचे अटुत नाते आहे. ...
मानोरा येथे सोमवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा उत्साहात पार पडला. ...