लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवकावर चाकू हल्ला! - Marathi News | A knife attack on the young man! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :युवकावर चाकू हल्ला!

मानोरा- हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात युवकाच्या हातावर चाकु मारून त्यास जखमी करण्यात आल्याची घटना ६ एप्रिलला सकाळी घडली. ...

कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट! - Marathi News | Damage to the dog, the canal work is worthless! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट!

वाशिम- मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह धरण व कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकºयांनी पाटबंधारे विभाग अधिकाºयांकडे केली आहे. ...

कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा - Marathi News | Gram Sabha by satellite in 8 places in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा

कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या.सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. ...

रुग्णांसह नातेवाईकांची उघड्यावर "शौचवारी"! - Marathi News | Relatives of the patients with "toilet" in the open! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रुग्णांसह नातेवाईकांची उघड्यावर "शौचवारी"!

वाशिम- जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक लगतच्या खुल्या भूखंडाचा उपयोग शौचविधीसाठी करीत असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. ...

टो येथील वीजपुरवठा आठ दिवसांपासून खंडित - Marathi News | The power supply at the toe has been broken since eight days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टो येथील वीजपुरवठा आठ दिवसांपासून खंडित

वाशिम- वाशिम तालुक्यातील टो गावातील वीजपुरवठा गत आठ दिवसांपासून खंडित असल्याने ग्रामस्थांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ...

भामदेवी येथील सहकारी दुध डेअरीचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Cooperative Milk Dairy at Bhamdevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भामदेवी येथील सहकारी दुध डेअरीचे उद्घाटन

१ हजार लिटर क्षमतेचे भामदेवी दुध उत्पादन सहकारी संस्थाचे उद्घाटन आयुक्त जे.पी.गुप्ता अमरावती यांच्याहस्ते करण्यात आले. ...

पैनगंगा बॅरेजमुळे उन्हाळी पिकांकडे शेतकºयांचा कल - Marathi News | The trend of farmers' peak due to summer crops due to the panganga barrage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पैनगंगा बॅरेजमुळे उन्हाळी पिकांकडे शेतकºयांचा कल

पैनगंगा नदीपात्रात बॅरेजची सुविधा निर्माण झाल्याने शेतकºयांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली. ...

ट्रकमधून गावाबाहेरच काढल्या जाताहेत ‘विटा’! - Marathi News | Vita is being removed from the truck outside the town! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रकमधून गावाबाहेरच काढल्या जाताहेत ‘विटा’!

विटा सप्लाय करणारे ट्रकचालक गावाच्या बाहेरचं त्यातील काही विटा काढून त्याचा गोरखधंदा करीत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले आहे. ...

रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी गाठला तळ! - Marathi News | 12 projects in the Risod taluka reached the bottom! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी गाठला तळ!

तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...