जऊळका रेल्वे- माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
कारंजा लाड- जलसंधारणाची कामे करताना वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनचा खर्च करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भिक्षा मागून निधी गोळा केला. ...
वाशिम - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शुक्रवारपासून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये कर्ज वाटप करण्यात आले. ...
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया जलवाहिनीतून दरदिवशी हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली. ...
सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे. ...
आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ‘वॉटर कुलर’ बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
सिंचन व्यवस्थापनावर विपरीत परिणाम ...
तीन ठिकाणी बारदाना उपलब्ध : उर्वरित तीन केंद्र अद्याप बंदच! ...
मालेगावचे प्रकरण न्यायप्रविष्ट : केवळ ४९८ विहिरींची कामे सुरू ...