शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:54 IST

पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली .

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली .यासंदर्भात रोशन खान रशीद खान रा. पोघात यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार १३ नोव्हेंबरच्या रात्री माझी आई नजीराबी ही घरी येवून मला सांगितले की, एजाज खान रोशन खान (३२) रा . पोघात याने त्याची पत्नी बिलकीस बी (३०) ही झोपेत असतांना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली. त्यात तीच्या डोक्याला जखम होऊन रक्त निघत असून ती मरण पावली आहे. एजाज खानने तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवाने मारले आहे.अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी एजाज खानला अटक करून त्याचेवर कलम ३०२, २०१ भांदवी नुसार गुन्हा दाखल केला . दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे,पीएसआय मंजुषा मोरे,पीएसआय प्रमोद सोनवणे,सुष्मा परंडे,हेकॉ अंबादास राठोड,साहेबराव राऊत,ए एस आय भगत,संदीप खडसे,,उमेश ठाकरे,अमोल मुंदे,किशोर काकडे, मोहम्मद परसुवाले, गोपाल कवर, मिलिंद भगत,सचिन शिंदे,होमगार्ड शितालदास उचित व इतर , यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत. घटनेतील आरोपी हा विष पिऊन आत्महत्या करण्याचे तयारीत होता तसेच त्याच्या हातातून पोलिसांनी सदर विषाची बॉटल जप्त करून किन्हीराजा येथून तात्काळ सापळा रचून शिताफीने अटक केली.आरोपीची मानसिक स्थिती बरी नसल्याने पोलीस कोठडीची मागणी राखून ठेऊन न्यायालयीन कोठडीची मागणी केली, तसेच न्यायालयाने सदर मागणी मान्य करून आरोपीची रवानगी जिल्हा कारागृह वाशीम येथे केली.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी