शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

 पूल वाहून गेला; नाल्याच्या पाण्यातून शेतमालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:39 IST

The bridge was swept away पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील इंझोरी-पिंपळगाव या पाणंद रस्त्यावरील पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे ३०पेक्षा शेतकºयांची वहिवाटच अडचणीत आली असून, सोयाबीनसह इतर शेतमालाची काढणी केल्यानंतर नाल्यातील खाच खळग्यातून सायकलने किंवा डोक्यावर साहित्याची ने-आण करावी लागत आहे. तथापि, या पुलाची जबाबदारी असलेला पुनवर्सन विभागाने अद्याप (४ आॅक्टोबर) त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती केली नाही. मानोरा तालुक्यातील म्हसणी नजिक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाकडे जाणाºया इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकºयांची वहिवाट बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकºयांची पंचाईत झाली. वारंवार या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर या पाणंद रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पुलाची उभारणी केली.  साधारण अडीचवर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांची वहिवाट बंद झाली. आता येथून कुठलीच वाहने नेता येत नाहीत, तर शेतात पायी जाण्यासाठीही शेतकरी, शेतमजूर महिलांना नाल्यात उतरून पाण्यात चालत जावे लागते. शिवाय इतर रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने शेतकºयांना शेतात जावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता शेतमाल काढणीनंतर शेतकºयांना शेतमाल घरी आणने कठीण झाले असून, नाल्याच्या  पाण्यातून शेतकरी सायकलने शेतमालाची वाहतूक करीत असल्याचे गंभीर चित्र येथे पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी