शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 23:05 IST

हिंदुत्ववादी विचारांचे शिलेदार निवडून देणे हे अत्यंत गरजेचे आहे. विकास तर होणारच, विकास कुठे पळून जाणार नाही असं नितेश राणेंनी सांगितले.

नालासोपारा - आपल्याला हिंदू म्हणून आपापसात भांडण लावतात आणि हे लँड जिहाद, लव्ह जिहाद करतात. हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. यावर आपल्याला सतर्क राहिले पाहिजे असं सांगत लव्ह जिहादवरून मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा प्रहार केला. नालासोपारा येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 

यावेळी नितेश राणे म्हणाले की, नालासोपारा,वसई-विरार असेल किती लव्ह जिहादचे प्रकार कानावर येतात. गेल्याच आठवड्यात एक प्रकार समोर आला. एका आमच्या हिंदू बहिणीला हिरव्या सापाने फसवले. अगोदर हिंदू नाव सांगितले त्यानंतर नाव बदलले, माझे खरे आशिष नव्हे अब्दुल आहे म्हटला. त्या मुलीला फक्त फसवले नाही तर तिच्या नावाचा रेटकार्ड सोशल मीडियावर टाकला. या लोकांची एवढी हिंमत होते असा घणाघात त्यांनी केला.

तसेच हिंदुत्ववादी विचारांचे शिलेदार निवडून देणे हे अत्यंत गरजेचे आहे. विकास तर होणारच, विकास कुठे पळून जाणार नाही. आज केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात भाजपा सत्तेत आहे. तुमचा आमदार भाजपाचा आहे. मंत्री म्हणून कोकणात काम करणारा नितेश राणे हादेखील भाजपाचा आहे. मग तुमचा विकास कोण थांबवणार आहे, मात्र तुम्ही नागरीक आणि हिंदू म्हणून या गोष्टींचा विचार करायला हवा. आपण कुठे राहतोय, कुठल्या परिसरात राहतोय. आपण फिरत असताना सुरक्षित आहोत की नाही ही भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे असं नितेश राणेंनी सभेत सांगितले.

दरम्यान, हे हिंदूराष्ट्र म्हणून आपल्याला वसई विरार, नालासोपारा येथे हिंदूंची ताकद जिथे आहे तिथे हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष भाजपालाच मतदान केले पाहिजे. चारही भक्कम उमेदवार तुम्हाला आम्ही दिलेत. १५ तारखेला बटण दाबण्याआधी जोरात जय श्रीराम, जय बजरंगबली बोला आणि कमळ बटण दाबा. जेणेकरून चारही उमेदवार महापालिकेत जातील. त्यानंतर कुणी हिरवा साप वळवळला तर आमचे चारही शिलेदार त्याला तिकडे त्याची जागा दाखवतील एवढी ताकद तुम्ही त्यांच्यामागे उभी करा. माझ्यासारखे आणखी नितेश राणे तयार करा. या लोकांना इतके हैराण करू की शुक्रवारी गॅस सिलेंडर वर येता कामा नये. हिंदुत्ववादी विचारांच्या मागे ताकदीने उभे राहा असं आवाहन त्यांनी जनतेला केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitesh Rane alleges 'love jihad'; real name Abdullah, not Ashish.

Web Summary : Nitesh Rane accuses some of 'love jihad' to reduce Hindu population. He claimed a Hindu girl was deceived, her photos shared online. He urged support for Hindutva candidates for safety and development.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Nitesh Raneनीतेश राणे Love Jihadलव्ह जिहादBJPभाजपा