शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

ताबा सुटलेल्या कंटेनर चालकाचा पाच वाहनांना धडक; सुदैवाने जीवित हानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 19:14 IST

Accident : अपघातामध्ये कोणासही दुखापत झालेली नाही.  

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास  वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेसचे पीएसआय कोंडे व इतर पोलीस कर्मचारी महामार्गावर मुंबई गुजरात वाहिनीवर टेम्पो  क्र. एम एच.४८ए वाय ७४३७  हा पहिल्या लेनवर पलटी झाला होता.  

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीवर उलटलेल्या टेम्पोला क्रेनद्वारे वाहतूक नियंत्रणचे पोलीस कर्मचारी बाजूला करत असताना संथगतीने वाहतूक सुरू असताना त्याच दिशेने येणाऱ्या कंटेनरने एकाच वेळी पाच मोटर वाहनास धडक दिल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले; मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास  वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेसचे पीएसआय कोंडे व इतर पोलीस कर्मचारी महामार्गावर मुंबईगुजरात वाहिनीवर टेम्पो  क्र. एम एच.४८ए वाय ७४३७  हा पहिल्या लेनवर पलटी झाला होता.

 सदरचा टेम्पो हा IRB क्रेनचे मदतीने बाजूला करत असताना महामार्गावरील वाहतूक तिसऱ्या लेनवरून संथ गतीने चालू  असताना वाघोबा मंदिरासमोर त्याच दिशेने कंटेनर. क्र.एम एच ४६ एच ३४२२ यावरील चालक  राकेश कुमार यादव याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याच्या पुढे असलेल्या गाडीस मागून ठोकर मारून त्यानंतर त्यापुढील इको व १२० कार,  स्विप्ट कार , तवेरा गाडी यांना ठोकर मारून त्या गाड्यांचा प्रचंड नुकसान केले आहे. अपघातामध्ये कोणासही दुखापत झालेली नाही.  अपघातातील वाहने IRB क्रेनचे मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसMumbaiमुंबईGujaratगुजरात