शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : वसई पश्चिमेला दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण! रुग्णांची संख्या 88 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 19:21 IST

पालिका हद्दीत रुग्ण संख्या कमी आढळून आली असली तरी देखील ही बाब आता चिंतेची बनते आहे.

वसई - वसई-विरार शहर मनपाच्या वसई पश्चिमेला सोमवारी दिवसभरात केवळ 2 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली.त्यामुळे आता वसई विरार मनपा हद्दीतील कोरोना रूग्णाची एकूण संख्या 88 झाली असून सोमवारी जरी पालिका हद्दीत रुग्ण संख्या कमी आढळून आली असली तरी देखील ही बाब आता चिंतेची बनते आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,वसई पश्चिमेला वास्तव्य करणाऱ्या 63 वर्षीय रूग्णास दम्याचा त्रास असल्याने तो आनंदनगर मधील एका खाजगी ब्रेथ केअर नामक सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता,त्याच्या कोविड चाचणीत हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला व सोमवारी सर्वत्र एकच पळापळ झाली.तातडीने या रूग्णास पालिकेने नालासोपाराच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले,आणि ते सेंटर सिल करीत सेंटर मधील सर्व 6 कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वेब नमुने घेत ते कोविड चाचणी साठी पाठवून हा परिसर व सोसायटी सील करीत सॅनिटाईज करण्यात आली.तर याच वसई पश्चिमेतील 33 वर्षीय तरुण हा कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्यावर मुंबईतील ररुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकूणच सोमवारी विरार नालासोपारा वगळता फक्त वसईत फक्त दोनच रुग्ण आढळून आल्याने ही बाब दिलासा देणारी आहे.तरी सोमवारी वसई विरार मधील एकूण संख्या 88 झाली असून आतापर्यंत 5 मयत असून आतापर्यंत एकूण  7 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार