शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

विकिलची आत्महत्या की हत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

विकिलचा मृतदेह आढळून येण्याच्या पूर्वीच्या दिवशी रात्री तो मित्रासोबत बाहेर होता. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. विकिल हा यवतमाळ येथील रेमंड कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुळगावी परतला. शिवाय तो सर्वांशी मिळून मिसळून राहत होता. शिवाय तो अविवाहित होता.

ठळक मुद्देकुटुंबीयांचा आरोप : शरीरावर आढळल्या मारहाणीच्या जखमा

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : नजीकच्या बोरगाव (आलोडे) येथील विकिल अशोक वटाणे (२४) याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत २० एप्रिलला आढळून आला. परंतु, त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने विकिलची नियोजनबद्धपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.विकिलचा मृतदेह आढळून येण्याच्या पूर्वीच्या दिवशी रात्री तो मित्रासोबत बाहेर होता. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. विकिल हा यवतमाळ येथील रेमंड कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुळगावी परतला. शिवाय तो सर्वांशी मिळून मिसळून राहत होता. शिवाय तो अविवाहित होता. परंतु, अचानक त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचा कुणी आत्महत्येस प्रवृत्त तर केले नाही ना असा संशय त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अल्लीपूर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विकिलच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे. हे प्रकरण पुढे काय नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Murderखून