लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई - Marathi News | Chandrashekhar Bawankule's troll for the second time, woman said inflation in wardha after questioning of who is next PM | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. ...

गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त - Marathi News | Ganja smugglers handcuffed, action of local crime branch, ganja worth Rs. 90 thousand seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला. ...

शेतीसाहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Extortion of 2 lakhs without giving agricultural materials, the accused was shackled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतीसाहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या

राजकोटमध्ये कारवाई; १.९७ लाखांची रक्कम रिकव्हर ...

शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई - Marathi News | Extortion of 2 lakhs without giving agricultural materials, arrest the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई

१.९७ लाखांची रक्कम रिकव्हर : संशयिताला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ...

दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर - Marathi News | Two bikes collided, two killed, third seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर

पुलगाव-वर्धा रस्त्यावरील अपघात ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, ३ वर्षांसाठी तुरुंगात गेला - Marathi News | Molested a minor girl, went to jail for 3 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, ३ वर्षांसाठी तुरुंगात गेला

हा निर्णय प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. ...

नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’; आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ, हिंगणघाट येथील प्रकरण - Marathi News | An inquiry has been started on the complaint of the citizens about the land records office in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’; आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ, हिंगणघाट येथील प्रकरण

भूमिअभिलेख कार्यालयात चौकशीचा ससेमिरा ...

शेतकऱ्यांनी उधळला नगरपंचायत प्रशासनाचा डाव; अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Farmers foiled Nagar Panchayat administration's scheme; Question mark on the conduct of officials, office bearers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनी उधळला नगरपंचायत प्रशासनाचा डाव; अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

३४ शेतकऱ्यांच्या शंभर एकर जमिनी अधिग्रहणाचा रचला होता घाट ...

Wardha: शेतीचा वाद विकोपाला,मारहाणीत जीव गेला, उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | Wardha: Agricultural dispute in Vikopala, killed in beating, died during treatment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha: शेतीचा वाद विकोपाला,मारहाणीत जीव गेला, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Wardha Crime News: शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...