वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर ...
शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी विक्री संघाकडे एप्रिल महिन्यात आपला शेतमाल विक्रीसाठी सातबारा, आधार कार्ड, बॅक पासबूक देऊन नोंदणी केली. त्यानुसार मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना संदेश पाठवून किंवा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून शेतमाल आणण्यास सांगितले जात आहे. शे ...
अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित ...
शहरातील इतवारा बाजार परिसरातील भंगारच्या दुकानातून अवैध कत्तल करून पाळीव प्राण्यांचे मास घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतवारा परिसर गाठून डब्ल्यू. बी. ११ सी. ४७८६ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात ...
यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर ...
शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकड ...
खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विश ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय विदर्भ अॅग्रो या कृषी केंद्रासह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केल ...
तळेगाव (श्या.पं.) ते पुलगाव मार्ग बांधकामाला मंजुरी मिळाली. दीड वर्षापासून कामाला सुरूवात झाली; मात्र कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. टप्प्याटप्याने काम करणे गरजेचे असताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवला. मार्गावरील पूल तोडून मोकळे केले. अशातच बांध ...
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे. ...