लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस - Marathi News | Devuliar's life is a cause of relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस

आरोग्य सेवेतील रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असून ही रिक्त पदे भरण्याबाबत नागरिकांनी देव पाण्यात ठेवले आहे ...

बाबासाहेबांच्या तीनही संघटनांनी एकत्रित कार्य करावे - Marathi News | All three organizations of Babasaheb should work together | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाबासाहेबांच्या तीनही संघटनांनी एकत्रित कार्य करावे

एक विचार, एक भूमिका आणि एकच निर्माता असलेल्या समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया ...

नवीन रोहित्राला विद्युत जोडणीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the new connection to Rohilla | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवीन रोहित्राला विद्युत जोडणीची प्रतीक्षा

सहा महिन्यांपूर्वी मसाळा गावाला वीज पुवठा सुरळीत व्हावा म्हणून नव्याने रोहित्र बसविण्यात आले; ...

भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याचे डांबरीकरण करा - Marathi News | Rail the Bhosha to Sidi (railway) road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याचे डांबरीकरण करा

भोसा ते सिंदी (रेल्वे) या साडे पाच किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत आ. समीर कुणावार, ...

रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य - Marathi News | Dirt empire on vacant plots | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ... ...

आचार संहितेचे पालन करा - Marathi News | Follow the Code of Conduct | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आचार संहितेचे पालन करा

जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जाहीर केला. ...

अनेक कर्जाच्या फाईली गहाळ - Marathi News | Missing several loan files | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनेक कर्जाच्या फाईली गहाळ

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे सोंग शासनाच्यावतीने सुरू आहे. ...

बंधाऱ्यातून पाणी गेले वाहून - Marathi News | The water has been drained out of the bondage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंधाऱ्यातून पाणी गेले वाहून

राज्यात राबविण्यात आलेल्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतही अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाची कामे करण्यात आली आहेत. ...

स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सकडून ‘त्या’ अस्वलाचा शोध - Marathi News | The search for 'that' bear from the Special Tiger Protection Force | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सकडून ‘त्या’ अस्वलाचा शोध

गत दोन महिन्यांपासून अस्वलाने आष्टी तालुक्यात कहर माजविला आहे. तब्बल पाच शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले आहे. ...