शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत चार लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 24, 2016 02:11 IST

स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या संजु पुरोहित व राजेंद्र कोचर यांच्या गोळ्याला आग लागली.

कचरा पेटविण्यातून आग : गोठ्यातील साहित्य जळून खाकनाचणगाव : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या संजु पुरोहित व राजेंद्र कोचर यांच्या गोळ्याला आग लागली. यात त्यांचे अंदाज चार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सांयकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्याकरिता परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले; मात्र आगीवर ताबा मिळविणे कठीण होत असल्याने पुलगाव येथील सीएडी कॅम्प अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. येथील नागरिकांनी त्यांच्या घराशेजारी असलेला कचरा जाळला. परंतु हवेच्या ओघोने आग वाढत जात ती येथील संजु पुरोहित यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली. आगीने पाहता पाहता भीषण रूप धरत गोठ्यातील डायनिंग टेबल, सागवान मयाली, टीनपत्रे आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. या आगीत राजेंद्र कोचर यांच्या मालकीच्या गोठ्यातील सागवन जळून खाक झाले. सीएडी कॅम्पच्या अग्निशामक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविता यश आले.प्रारंभी नागरिकांनी पाण्याच्या टँकरच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. यावेळी नायब तहसीलदार स्रेहल ढोक, तलाठी एम.एम. पवार, बीडी डेहनकर, राऊत, पोलीस उपनिरीक्षक राजुरकर यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.(वार्ताहर)