लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; आयआयटी-बीएचयू येथील घटना, जबाब नोंदविला - Marathi News | Gang rape of 'that' student; Incidents at IIT-BHU, recorded response | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; आयआयटी-बीएचयू येथील घटना, जबाब नोंदविला

पीडितेचा कलम १६४ अंतर्गत बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. ...

खळबळजनक! वहिनीचं अफेअर, ४ कोटींची संपत्ती अन् सुटकेसमध्ये जाळला नणंदेचा मृतदेह - Marathi News | New revelation in Noida Manisha murder case woman killed by brother along with wife and her lover | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वहिनीचं अफेअर, ४ कोटींची संपत्ती अन् सुटकेसमध्ये जाळला नणंदेचा मृतदेह

यूपी सरकारचे माजी मंत्री आशुतोष टंडन यांचे निधन; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक  - Marathi News | Former UP Govt Minister Ashutosh Tandon passes away; Rajnath Singh expressed his condolences | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपी सरकारचे माजी मंत्री आशुतोष टंडन यांचे निधन; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक 

आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते. ...

अयोध्येत होतेय योगी सरकारची कॅबिनेट बैठक; आधी रामलल्लाचे दर्शन, मग घोषणा - Marathi News | Yogi's cabinet meeting is taking place in Ayodhya; First the darshan of Ramlalla, then the proclamation | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत होतेय योगी सरकारची कॅबिनेट बैठक; आधी रामलल्लाचे दर्शन, मग घोषणा

अयोध्येसाठी योगी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून घरी नेला, रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सचा संताप - Marathi News | Sister's body tied on back and taken home, video viral of hospital; Netizens are outraged in up hospital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून घरी नेला, रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सचा संताप

बिधूना नगरमधील किशनी रोडच्या नवीन बस्ती येथील ही घटना असून या घटनेनमुळे सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे ...

हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने रेबीज इंफेक्शन; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर लेकाचा तडफडून मृत्यू - Marathi News | child got rabies infection due to dog bite in meerut died in agony parents crying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने रेबीज इंफेक्शन; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

कुत्रा चावल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विद्यार्थिनीच्या हातावर उमटले राम... राधे...; डॉक्टरांनाही उलगडेना कोडे - Marathi News | Ram appeared on the hands of Vidyarthi.. Radhe...; Even doctors could not solve the puzzle in hardoi girl sakshi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विद्यार्थिनीच्या हातावर उमटले राम... राधे...; डॉक्टरांनाही उलगडेना कोडे

सहिजना येथील देवेद्र त्रिपाठी यांची कन्या साक्षी (८) ही माधौगंज भागातील एका खासगी शाळेत इयत्ता पहिल्याच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ...

Video: बनियन अन् लुंगीवर बसून महिलांची तक्रार घेणं पोलिसाच्या अंगलट - Marathi News | Video: Sitting on banyan and lungi and taking women's complaints, the police is in trouble of uttar pradesh kaushambi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: बनियन अन् लुंगीवर बसून महिलांची तक्रार घेणं पोलिसाच्या अंगलट

कौशंबी येथील या पोलीस अधिकाऱ्याची वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे ...

नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून जाळले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Uttar Pradesh's Sambhal district court has sentenced a wife to life imprisonment for killing her husband by pouring petrol on him  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून जाळले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नवरा काळा असल्याने त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...