झी मराठी, मराठी बातम्या FOLLOW Zee marathi, Latest Marathi News
त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे, हा महत्वपूर्ण टप्पा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ...
अद्वैतने सोशल मिडीयावर पोस्ट करुन झी मराठीच्या फिक्शन हेड पदाच्या जबाबदारीतून मोकळा झाल्याची माहिती दिली. ...
झी मराठीवर लोकप्रिय कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' येत्या रविवारी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...
Abhijeet bichukle: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या येत्या भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहे. ...
स्मिताच्या लग्नाची जोरदार धामधूम चालू आहे. खूप दिवसांनी घरात मोठ्ठ कार्य असल्याने सगळेच खुश आहेत, पण..... ...
अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय, त्रिनयना देवीचं वरदान असलेली तिसरी स्त्री कोण असेल याची उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहेत. ...
या मालिकेची कथा आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. ...
Tu chaal Pudha : 'तू चाल पुढं' मालिकेला १५ ऑगस्ट रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यानिमित्ताने दीपाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...