लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब, मराठी बातम्या

Youtube, Latest Marathi News

पॅट परीक्षेचा गणितापाठोपाठ इंग्रजीचा पेपरही यूट्यूबवर - Marathi News | After the Maths paper of the PAT exam, the English paper is also on YouTube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पॅट परीक्षेचा गणितापाठोपाठ इंग्रजीचा पेपरही यूट्यूबवर

या प्रकरणीही पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’ला दिली.  ...

‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Maths paper leaked on YouTube the day before PAT exam; Claim of leaking answers; Case registered with Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल

तसेच संबंधित युट्युब चॅनेल्स सायबर विभागाच्या मदतीने बंद करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. ११ ऑक्टोबर रोजी गणिताचा पेपर झाला. ...

राहुल गांधींनी भाषणाचा 'तो' व्हिडीओ डिलीट करू नये; सात्यकी सावरकरांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Rahul Gandhi should not delete that video of his speech Special court rejects Satyaki Savarkar plea | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींनी भाषणाचा 'तो' व्हिडीओ डिलीट करू नये; सात्यकी सावरकरांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

आरोपीला व्हिडिओ हटविण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. आरोपींचे वैयक्तिक स्वातंत्र्य मर्यादित करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले ...

भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले - Marathi News | The trend has changed in India! Insta overtakes YouTube in Reels short videos; Meta announces what trading is | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले

भारतात सारे रीलवेडे झालेले आहेत. एकदा का मोबाईल हातात घेतला की १००-२०० रील्स पाहिल्याशिवाय तो हातातून सुटतच नाहीय. ...

'कॉमेडी क्वीन' भारती सिंग युट्यूबवरून किती कमावते, स्वतःच केला खुलासा - Marathi News | Comedian Bharti Singh Reveals Income From Youtube Channel In Raj Shamani Podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉमेडी क्वीन' भारती सिंग युट्यूबवरून किती कमावते, स्वतःच केला खुलासा

भारतीनं तिच्या युट्यूबवरुन होणाऱ्या उत्पन्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ...

घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं? - Marathi News | Bigg Boss Winner Elvish Yadav's House Attacked Details on His Net Worth & Earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?

Elvish Yadav Net Worth : आज पहाटे साडेपाच वाजता प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर जोरदार गोळीबार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विशच्या घरावर डझनभराहून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. ...

Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Jyoti Malhotra was spying for Pakistan, solid evidence in investigation 2500-page chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र

Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्रा विरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ...

"तुम्ही कोण?" दिलीपने अर्जुन कपूरला ओळखलंच नाही, फराह खानने डोक्यावर मारला हात - Marathi News | farah khan cook Dilip didn't recognize Arjun Kapoor in front of everyone video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही कोण?" दिलीपने अर्जुन कपूरला ओळखलंच नाही, फराह खानने डोक्यावर मारला हात

फराह खानच्या नवीन व्लॉगमध्ये ती आणि तिचा कूक दिलीप दिसतात. त्यावेळी अर्जुन कपूरला दिलीपने ओळखलंच नाही, असं समजतंय ...