लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी - Marathi News | BJP takes on combined opposition as Uttar pradeshs Kairana votes today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी

सर्व विरोधक एकत्र आल्यानं भाजपासमोर कडवं आव्हान ...

उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार - Marathi News | Don't need to learn manners from Uddhav Thackeray.I have more manners than him & I know how to pay tribute, says Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ...

घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत-उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize up cm yogi aadityanath over insults chhatrapati shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत-उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.  ...

पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी - Marathi News | Uddhav Thakre and Yogi Jugalbandi in the campaign of Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. ...

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आज विरारला सभा - Marathi News | Today's Chief Minister of Uttar Pradesh, Virarla Sabha | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आज विरारला सभा

उत्तर प्रदेशमधील नागरिक आणि त्यांच्या विचारांना मानणारा मोठा चाहतावर्ग विरारमध्ये आहे. ...

देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?- योगी आदित्यनाथ - Marathi News | we will not accept glorification of mohammad ali jinnah says yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश तोडणाऱ्या जिनांचं उदात्तीकरण कशासाठी?- योगी आदित्यनाथ

जिनांचा छायाचित्र लावण्यावरून मोठा वादंग ...

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा - Marathi News | Uttar Pradesh Government will celebrate Maharashtra Day on1st May | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

‘शब-ए-मेराज’: ‘त्या’ निंदनीय घटनांच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ५० मशिदींबाहेर स्वाक्षरी अभियान - Marathi News | 'Shab-e-meraaj': Signature campaign outside 50 mosques in Nashik, protesting against those 'scandalous' incidents. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शब-ए-मेराज’: ‘त्या’ निंदनीय घटनांच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ५० मशिदींबाहेर स्वाक्षरी अभियान

देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. ...