लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येस बँक

येस बँक, मराठी बातम्या

Yes bank, Latest Marathi News

Rana Kapoor on Priyanka Gandhi: 'प्रियांका गांधींकडून 2 कोटींचे पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले', ED समोर राणा कपूरचा खळबळजनक दावा - Marathi News | Rana Kapoor | Priyanka Gandhi | Former EEO of Yes Bank Rana Kapoor says, he was forced to buy painting from Priyanka Gandhi and money used for Sonia Gandhi's treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियांका गांधींकडून 2 कोटींचे पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले', राणा कपूरचा खळबळजनक दावा

Rana Kapoor on Priyanka Gandhi: "पेंटिंगच्या व्यवहारातून दिलेल्या 2 कोटींचा उपयोग सोनिया गांधींच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी केला." ...

भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा - Marathi News | Carlyle plans to acquire 10 per cent in Yes Bank for 500 600 million dollar know about deals investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा

येस बँक (Yes Bank) आपला जवळपास १० टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. ...

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध ईडीचे आरोपपत्र दाखल - Marathi News | ED files chargesheet against Yes Bank co-founder Rana Kapoor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध ईडीचे आरोपपत्र दाखल

Rana Kapoor : लुटियन्स दिल्लीमधील एक बंगला खरेदी करण्यासाठी १,९०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी एका रिअल्टी कंपनीकडून ३०७ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या विरुद्ध आहे. ...

राणाची पत्नी, मुलींच्या जामिनाचा निर्णय राखीव, उच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी  - Marathi News | Rana's wife, daughters' bail reserved, High Court verdict on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राणाची पत्नी, मुलींच्या जामिनाचा निर्णय राखीव, उच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी 

राणा कपूर याची पत्नी बिंदू व मुली रोशनी व राधा कपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे गुरुवारी होती. ...

गौतम थापर यांच्या घोटाळ्याचे स्वरूप व्यापक, १० दिवसांची कोठडी; ५०० कोटींच्या कर्जासाठी लाच? - Marathi News | Gautam Thapar's scam is widespread, 10 days jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम थापर यांच्या घोटाळ्याचे स्वरूप व्यापक, १० दिवसांची कोठडी; ५०० कोटींच्या कर्जासाठी लाच?

आपल्याला कर्जे मंजूर व्हावीत म्हणून येस बँकेचा मॅनेजर राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. ...

येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | Yes Bank scam; Chargesheet filed by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र

Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी - Marathi News | Yes Bank founder Rana Kapoor remanded in DHFL case till January 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी

मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. ...

राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना - Marathi News | Rana Kapoor had given instructions not to recover the loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना

येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे ...