येस बँक मराठी बातम्या | Yes Bank, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 03:34 PM

  मुंबई : बेस्टच्या ३० गाड्या मुंबईत विविध ठिकाणी पाण्यात अडकून पडल्या आहेत. यापैकी २३ बस गाड्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, सात ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मेकॅनिक पोहोचू न शकल्याने गाड्या बंद आहेत.

 • 03:31 PM

  IPL 2020, KKR vs MI Latest News : जगातल्या सर्वात उंच इमारतीवर KKRच्या खेळाडूंचे फोटो झळकले

 • 03:24 PM

  प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्यानं होम क्वारंटाईन

 • 03:24 PM

  "मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

 • 03:21 PM

  Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

 • 03:03 PM

  राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रपतींची भेट घेणार

 • 03:01 PM

  धुळे - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक चंद्रकांत तुकाराम महाले याला पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने अटक केली.

 • 02:49 PM

  राज्यसभेचं कामकाज संस्थगित; कोरोना प्रादुर्भावामुळे एक आठवडा आधीच अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय

 • 02:29 PM

  मोदी-फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले, हरीभाऊ राठोड यांचा आरोप

 • 02:23 PM

  गोंदिया- गुरांना चरण्यासाठी घेऊन गेलेली पाच मुलं वाहून गेली; दोघांना वाचवण्यात यश; तिघांचा शोध सुरू

 • 02:17 PM

  गोंदिया : देवरी तालुक्यातील धोबीसराड नाल्यात आंघोळीसाठी गेलेले तीन तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

 • 02:09 PM

  Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

 • 02:08 PM

  गेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील २५३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; ५ जणांचा मृत्यू

 • 01:48 PM

  मुंबईत अतिवृष्टीमुळे विविध सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विविध ठिकाणी असलेले उदंचन केंद्र आणि पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत.

 • 01:45 PM

  अकोला : आणखी ५६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६८१४

All post in लाइव न्यूज़