लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | Gang Rape of a young girl threatening to make a pornographic video viral; incident in the Dehu area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; देहूरोड परिसरातील घटना

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला ...

तीची कहाणी : जखमी अवस्थेतही विव्हळतच मदत मागण्याचा प्रयत्न केला - Marathi News | Even in his injured condition, he tried to ask for help | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीची कहाणी : जखमी अवस्थेतही विव्हळतच मदत मागण्याचा प्रयत्न केला

Railway Accidetn Satara : रेल्वेतून जमिनीवर फेकले गेले. रेल्वे पुढे जात होती अन् मी खाली पडलेल्या अवस्थेत मम्मी... पप्पा ओरडत होते... किर्रर्र अंधार, सुनसान घाट आणि आजूबाजूला कोणीच नाही. या एकटेपणापेक्षाही मला मम्मी-पप्पा कधीच भेटणार नाहीत, याची भीती ...

इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Widow Sunela beaten up at Pithewadi in Indapur taluka, case filed against six persons of father-in-law. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

सख्या दिराकडूनही विधवेचा विनयभंग, आई भांडण सोडवण्यासाठी आल्यावर त्यांनाही दमदाटी व शिवीगाळ केली ...

जास्त घाम जमा झाल्यानं अंडरआर्म्समध्येही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; अशी घ्या काळजी - Marathi News | Skin Care Tips : Underarm infection tips to remove underarms hair at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त घाम जमा झाल्यानं अंडरआर्म्समध्येही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; अशी घ्या काळजी

Skin Care Tips : स्किन इन्फेक्शन, पुळ्या, लालसरपणा, बारिक दाणे येणं असा त्रास होऊ शकतो. हे दाणे आणखी मोठे होण्याची भीती सुद्धा असते.  ...

सॅल्यूट! लोहमार्ग पोलिसांची माणुसकी; झोळीमध्ये ४ किलोमीटर उचलून नेत गंभीर जखमी महिलेचे वाचविले प्राण - Marathi News | Salute! The humanity of the railway police; He lifted 4 km in a bag and gave life to a seriously injured women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॅल्यूट! लोहमार्ग पोलिसांची माणुसकी; झोळीमध्ये ४ किलोमीटर उचलून नेत गंभीर जखमी महिलेचे वाचविले प्राण

कोरोनाकाळात 'खाकी वर्दी' आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र एकनिष्ठतेने आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. ...

तुम्ही फार इमोशनल लोड घेता? जीव नको झाला जबाबदाऱ्यांनी, मग हे वाचा.. - Marathi News | Do you carry a lot of emotional load? Don't be burdened with responsibilities, try to relax, speak up | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही फार इमोशनल लोड घेता? जीव नको झाला जबाबदाऱ्यांनी, मग हे वाचा..

घरात शांंतता नांदावी म्हणून प्रत्येकाचे मूड सांभाळत बसलात तर तुमच्या मूडचं काय होणार? तो कुणी सांभाळायचा? ...

कॅन्सरचं कारण ठरू शकतात प्रायव्हेट पार्ट्सवरच्या गाठी; डॉक्टर सांगतात लक्षणं आणि उपाय - Marathi News | Vaginal Health Tips : Vaginal bumps and lumps causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचं कारण ठरू शकतात प्रायव्हेट पार्ट्सवरच्या गाठी; डॉक्टर सांगतात लक्षणं आणि उपाय

Vaginal Health Tips : समस्या वाढल्यानंतर योनीवर बंप तयार होतात आणि जखम आणि अल्सर होऊ शकतात. योनीच्या सभोवताली गाठी का उद्भवतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking incident in Pune! Husband commits suicide by killing his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता, त्यांना असणारी १० वर्षाची मुलगी झाली अनाथ ...