लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लग्न होण्यापूर्वीच पत्नीकडून घेतले ११ लाख; लग्न करायचं नाही म्हणून फार्म हाऊसवर नेऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | 11 lakh taken from wife before marriage; He then tried to kill her by taking her to a farm house as he did not want to get married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न होण्यापूर्वीच पत्नीकडून घेतले ११ लाख; लग्न करायचं नाही म्हणून फार्म हाऊसवर नेऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणीला मारहाण झाल्याची खोटी तक्रार तरुणानं पोलिसांकडे केली होती. ...

Engineers day : कार्याला सलाम! 'या' आहेत जग बदलून टाकणाऱ्या ५ महिला इंजिनिअर; वाचा त्यांच्या प्रवासाची कहाणी - Marathi News | Engineers day : 5 female engineers that shaped the world | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Engineers day : कार्याला सलाम! 'या' आहेत जग बदलून टाकणाऱ्या ५ महिला इंजिनिअर; वाचा त्यांच्या प्रवासाची कहाणी

Engineers day : इंजिनिअरिंग क्षेत्रात सुरूवातीपासून महिलांचा वाढता सहभाग उल्लेखनीय आहे. आजवरचा इतिहास पाहता अनेक महिला इंजिनिअर इतिहासातील काही महान नवकल्पनांसाठी जबाबदार आहेत ...

बाबो! एकाच वर्षात दोनदा प्रेग्नेंट झाली ही महिला, १० महिन्यांत दिला ३ बाळांना जन्म - Marathi News | Woman in UK got pregnant twice in 10 months, gave birth to three children | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एकाच वर्षात दोनदा प्रेग्नेंट झाली ही महिला, १० महिन्यांत दिला ३ बाळांना जन्म

एक प्रेग्नन्सीचं (Pregnancy) असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. पण ही मुलं एकाच वेळी जन्माला आलेली नाहीत तर ही महिला १० महिन्यांत चक्क दोनदा प्रेग्नंट झाली. ...

मुख्यमंत्री योगींची अंगणवाडी सेविकांना भेट, मानधनात चांगलीच वाढ - Marathi News | Chief Minister's visit to Yogi Anganwadi workers, increase in honorarium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री योगींची अंगणवाडी सेविकांना भेट, मानधनात चांगलीच वाढ

अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधनासह प्रोत्साहनपर भत्ता म्हणून दरमहा 1500 रुपये, मिनी अंगणावाडी कार्यकर्त्यांना 1250 रुपये आणि अंगणवाडी सेविकांना 750 रुपये अधिक मिळणार आहेत. ...

पिण्याचं पाणी घेताना शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू; बारामतीच्या अंजनगावातील घटना - Marathi News | Mileki drowned in a field while fetching drinking water; Incident at Anjangaon, Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिण्याचं पाणी घेताना शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू; बारामतीच्या अंजनगावातील घटना

सुरवातीला पाण्यात पडलेल्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करणारी आई आणि दुसरी मुलगी देखील पाय घसरुन पाण्यात पडली ...

पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नानंतर सहा महिन्यांतच संपवलं जीवन - Marathi News | A newlywed from a prestigious family in Pune commits suicide by strangulation; Life ended within six months of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नानंतर सहा महिन्यांतच संपवलं जीवन

औंध येथील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून या नवविवाहितेने अवघ्या सहा महिन्यांतच आपले आयुष्य संपविले. ...

बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड - Marathi News | Accused of rape and sexual assault sentenced to 15 years hard labor and one lakh fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड

महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ...

निर्दयीपणाचा कळस गाठला! स्वत: च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करत होता बलात्कार, नराधम बापाला अटक - Marathi News | Reached the pinnacle of ruthlessness! Naradham Bapa was raping his own daughter for 7 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस गाठला! स्वत: च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करत होता बलात्कार, नराधम बापाला अटक

शाळेच्या शिक्षिकांमुळे उघडकीस आला हा प्रकार ...