लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

व्यायाम करायला वेळ नाही ना? मग फक्त १५ मिनिटे दोरीवरच्या उड्या मारा, वेटलॉसचा सोपा मार्ग! - Marathi News | No time to exercise? Then just go for skipping rope exercise for 15 minutes, the easy way to weightloss! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करायला वेळ नाही ना? मग फक्त १५ मिनिटे दोरीवरच्या उड्या मारा, वेटलॉसचा सोपा मार्ग!

बहुसंख्य बायकांचं नेहमीचं गाऱ्हाणं असतं की, आम्हाला व्यायामाला वेळच मिळत नाही. तुमची पण हीच तक्रार असेल तर फक्त १५ मिनिटांचा हा व्यायाम करा. वजन तर घटेलच आणि फिगरही राहील परफेक्ट ! ...

ई काकूबाई! असं ऐकावं लागतं? यंग & डिसेंट लुकसाठी असे निवडा कपडे - Marathi News | Beauty tips : Selection of clothes for looking young and stylish, wrong chice make you look older | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ई काकूबाई! असं ऐकावं लागतं? यंग & डिसेंट लुकसाठी असे निवडा कपडे

बऱ्याचदा आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो, त्यावरून आपले वय ठरवले जाते. कपड्यांचा चॉईस जर चुकीचा झाला तर आपण आहे त्यापेक्षा अधिक वयाचे दिसू लागतो आणि आपल्याला काकूबाई ठरवलं जातं.. म्हणून कपड्यांचा चॉईस परफेक्ट हवा... ...

पुण्यातील धक्कादायक घटना; नांदेड सिटीत १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, ११ व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Shocking incident in Pune; In Nanded City, a 17-year-old girl committed suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना; नांदेड सिटीत १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, ११ व्या मजल्यावरून मारली उडी

अकराव्या मजल्यावरील टेरेस वरून तिने उडी मारून आत्महत्या केली ...

आई झाले, जाड झाले! - आता पूर्वीसारखं काही नको.. हे सल्ले विसरा, सांगतेय मधुरा वेलणकर - Marathi News | Actress Madhura Velankar share a post how the life of a women changes after a motherhood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई झाले, जाड झाले! - आता पूर्वीसारखं काही नको.. हे सल्ले विसरा, सांगतेय मधुरा वेलणकर

आई झाले आता काय?.... माझ्याकडून अमकं होणार नाही, तमकं करणं मला जमणार नाही.. असे विचार नव्याने आई होणाऱ्या प्रत्येकीच्या मनात डोकावतातच...पण आई झालीस म्हणून सगळं सोडू नको, असं सांगणारी एक सुंदर पोस्ट अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने नुकतीच शेअर केली आहे.  ...

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार; १६ वर्षांनी महिलेने दिला लक्ष्मी, सरस्वती अन् पार्वतीला जन्म   - Marathi News | Invention of test tube baby technology; After 16 years, a woman gave birth to Lakshmi and Saraswati Parvati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार; १६ वर्षांनी महिलेने दिला लक्ष्मी, सरस्वती अन् पार्वतीला जन्म  

बारामतीतील दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते... ...

80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ - Marathi News | 80-year-old grandmother rambeti struggles to survive, sells grain and takes care of 2 grandchildren in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. ...

पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल' - Marathi News | Police officer claims woman wrong; "Audio went viral just to replace me." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी केली होती बिर्याणीची मागणी ...

‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की - Marathi News | ‘I will not acknowledge. Do what you want, 'said the police officer, pushing the woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की

पिंपरीच्या रहाटणी फाट्यावरील घटना; याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक ...