किचनमधली कोणतीही समस्या असो पण महिलांकडून एकापेक्षा एक जुगाड करुन त्याचे समाधान मिळवले जाते. देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करणाऱ्या महिला सैनिकही यामध्ये मागे नाहीत. काहीच नाही मिळाले म्हणून चक्क त्यांनी बंदुकीचा उपयोग करु स्वयंपाक शिजवला. कसा? पाह ...
तालिबानची जुलमी राजवट सुरू झाली आणि अफगाणी लोकं जीव वाचविण्यासाठी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीला लागली. यापैकीच एक आहे सराह ही १५ वर्षांची चिमुरडी आणि अफगणिस्तानचा महिला फुटबॉल संघ. ...
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वाहकाला विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत. याबाबत भंडारा विभागातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत पत्र काढले आहे. ...
भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ऐतिहासिक कामगिरी केली. ...
Mumbai police tweet : या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय इतर चित्रपटातील मागास दृष्टीकोन दर्शवत असले्ल्या डायलॉग्सचा वापर करत पोलिसांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आहे. ...
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे. ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत. ...