लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत? - Marathi News | Priyanka Chopra- Nick's baby, surrogacy and trolling; Why are people blaming Priyanka Chopra for 'surrogacy'? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे बाळ सरोगसीद्वारे जन्माला आले आहे. ख्यातनाम (आणि ग्लॅमरस ) स्त्रिया स्वतःच्या शरीराला आणि करिअरला जराही तोशीस न लागू देता पैशाच्या ताकदीवर ‘आयती बाळे’ उक्ती घेतात, या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्यानिमित्त ...

महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, ड्यूटीचे चार तास होणार कमी - Marathi News | Women police personnel in Kolhapur police force are now on duty for 8 hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, ड्यूटीचे चार तास होणार कमी

बारा-बारा तासांची ड्यूटी (कर्तव्य) बजावताना कामाचा ताण येतो. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम ...

राज्याचे नवे महिला धोरण; ८ मार्चला होणार घोषणा, संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा, स्वतंत्र वृद्धाश्रम - Marathi News | The state's new women's policy; Announcement will be made on 8th March, equal share of women in wealth, independent old age home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे नवे महिला धोरण; ८ मार्चला होणार घोषणा, असतील अशा तरतुदी

Maharashtra Women's Policy: राज्य सरकारच्या नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिलादिनी ८ मार्चला करण्यात येणार आहे. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे.  ...

'बंडातात्यांच्या तोंडाला काळं फासणार, पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही' - Marathi News | 'The mouths of bandatatya karadkar will be blackened, they will not be allowed to set foot in the padharpur treat by ncp | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'बंडातात्यांच्या तोंडाला काळं फासणार, पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही'

बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या अशा विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे. ...

कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय; असं म्हणलं तर चालेल का - रुपाली पाटील - Marathi News | bandatatya Karadkar made an offensive statement after drinking alcohol If so will it work Rupali Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय; असं म्हणलं तर चालेल का - रुपाली पाटील

राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते ...

प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाखाली कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबांची फसवणूक - Marathi News | Corona cheats families who lost their lives under the name of Pradhan Mantri Bima Yojana | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाखाली कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबांची फसवणूक

महिला बचत गटांना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

बॅग लिफ्टिंगची ‘हॅट्ट्रिक’; महिला चोरांचा धुडगूस - Marathi News | gan of women thieves active in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बॅग लिफ्टिंगची ‘हॅट्ट्रिक’; महिला चोरांचा धुडगूस

१ फेब्रुवारी रोजी दुपारी ऑटोरिक्षा प्रवासात पुन्हा एका महिलेकडून अर्जुननगर ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान ७८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. महिला चोरांच्या या धुडगुसामुळे महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ...

Gold Chain Snatched From Woman: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावले - Marathi News | one lakh rupees gold chain snched from woman in rajgurunagar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gold Chain Snatched From Woman: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावले

राजगुरुनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख १५ हजार रुपायांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले ...