लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत - Marathi News | Shame there is no woman in state cabinet - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही ...

दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली! - Marathi News | Women's Day : she struggled after husband's death and became the support of the family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली!

काेवळ्या वयात पती निधनाचे दु:ख पचवून सावरला संसार ...

मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती - Marathi News | The young woman will travel the world in a Marathmola dress and wearing a nine-vari saree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार ...

विधानसभेत आज महिला ‘लक्षवेधी’, प्रस्तावित महिला धोरणावरही चर्चा  - Marathi News | In the Legislative Assembly today women bill discussion the proposed women s policy will also be discussed world women s day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत आज महिला ‘लक्षवेधी’, प्रस्तावित महिला धोरणावरही चर्चा 

सत्तारूढ आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणाबाबत त्यांच्या सूचना मांडतील. ...

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक.. - Marathi News | Women's Day special: glorification of women's sacrifice and need of child care help & support systems. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू... ...

Inflation: गॅस दरवाढीचा भडका; सिलिंडर अकराशेवर, सर्वसामान्यांना कसे परवडणार? - Marathi News | Gas price hike flare up On cylinder eleven hundred how can common people afford it? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Inflation: गॅस दरवाढीचा भडका; सिलिंडर अकराशेवर, सर्वसामान्यांना कसे परवडणार?

मार्च उजाडताच तब्बल ३५० रुपयांची वाढ झाल्याचा व्यावसायिकांना मोठा झटका ...

महिलांनी पुरुषांपेक्षा ‘चांगले’ नव्हे, ‘वेगळे’ असले पाहिजे! - Marathi News | womens day special article on Women should be different not better than men | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांनी पुरुषांपेक्षा ‘चांगले’ नव्हे, ‘वेगळे’ असले पाहिजे!

महिला सर्वच क्षेत्रात नवीन दृष्टिकोन आणू शकतात. सत्तापदे भूषवताना त्यांनी वेगळे पर्याय दिले पाहिजेत. आक्रमकतेला नव्हे, सहानुभावाला महत्त्व दिले पाहिजे! ...

मानलं ताई! वृद्धांच्या सेवेसाठी सोडलं घरदार; निराधारांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करणारी 'आशा' - Marathi News | Women's Day 2023 : Inspirational Stories Old age home at gujarat runs by asha rajpurohit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मानलं ताई! वृद्धांच्या सेवेसाठी सोडलं घरदार; निराधारांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करणारी 'आशा'

Women's Day 2023 : लोकांनी दिलेल्या मदतीच्या आधारावर हे आश्रम चालत आहे. आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी खास प्रसंग साजरे करण्यासाठी येतात. ...