लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

जनऔषधी केंद्रांत सॅनिटरी पॅड स्वस्त; दर्जाही आहे चांगला - Marathi News | The cost of sanitary napkins has been reduced to ensure 'cleanliness, hygiene and convenience'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनऔषधी केंद्रांत सॅनिटरी पॅड स्वस्त; दर्जाही आहे चांगला

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची किंमत कमी करण्यात आली आहे. ...

बँकांमध्ये केवळ २४ टक्केच ‘लक्ष्मी’; महानगरांमध्ये अधिक प्रमाण, बँक ठेवींमध्येही पुरुषांच्या तुलनेत मागे - Marathi News | It has been revealed that the number of women working in banks across the country is only 24.17 percent. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांमध्ये केवळ २४ टक्केच ‘लक्ष्मी’; महानगरांमध्ये अधिक प्रमाण, बँक ठेवींमध्येही पुरुषांच्या तुलनेत मागे

कोणत्याही बँकेत गेले की तेथे महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते. ...

कौतुकास्पद! गरोदर महिला डॉक्टरने रुग्णवाहिका चालवून वाचविले रुग्णाचे प्राण - Marathi News | A pregnant woman doctor saved the patient's life by driving an ambulance in nashik manjargao! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौतुकास्पद! गरोदर महिला डॉक्टरने रुग्णवाहिका चालवून वाचविले रुग्णाचे प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती ...

अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित - Marathi News | Four women honored with Ahilya Devi Holkar Award | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला - Marathi News | In the countries of China, Japan, South Korea, the birth rate has decreased drastically, and the number of old people has increased. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला

जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...

गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किती सोपी? किती अवघड? कसा घ्यायचा निर्णय? - Marathi News | Hysterectomy, how easy? or difficult? how to take care and decision of surgery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किती सोपी? किती अवघड? कसा घ्यायचा निर्णय?

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढते आहे. त्या शस्त्रक्रियेविषयी नेमकी काय माहिती हवी.. ...

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमचा जीव गुदमरलाय? आणि कुणाला त्याचे काहीच पडलेले नाही.. - Marathi News | Are you suffocated by meeting the expectations of others? do you think nobody cares for you? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमचा जीव गुदमरलाय? आणि कुणाला त्याचे काहीच पडलेले नाही..

कुणी आपलं कौतुक करेल म्हणून सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहणं आणि हेटाळणी होईल म्हणून सोसणं हे थांबवलं नाही तर जगणार कधी? ...

नोकरी जाण्याच्या भीतीने महिलांना नकोय ‘ती’ सुट्टी; घरातून काम देण्याची मागणी - Marathi News | Women do not want holiday for fear of losing their jobs; Demand for work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी जाण्याच्या भीतीने महिलांना नकोय ‘ती’ सुट्टी; घरातून काम देण्याची मागणी

उत्तर प्रदेशमध्ये महिला शिक्षक संघटनाही तीन दिवसांच्या रजेची मागणी करत आहे. ...