लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला आणि बालविकास

महिला आणि बालविकास, मराठी बातम्या

Women and child development, Latest Marathi News

‘महिला स्वयंसिद्धी’साठी १० लाखांपर्यंत घ्या कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती जाणून घ्या.. - Marathi News | Take a loan of up to Rs 10 lakh for 'Women's Empowerment'; Know the required documents and other information. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महिला स्वयंसिद्धी’साठी १० लाखांपर्यंत घ्या कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती जाणून घ्या..

इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परित्यक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे महिला स्वयंसिद्धी योजना राबविण्यात येते. ...

छत्तीसगडमध्ये महिला सशक्तीकरणाची नवी पहाट! मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले ५१ महतारी सदनांचे उद्घाटन - Marathi News | A new dawn of women empowerment in Chhattisgarh! Chief Minister Vishnu Dev Sai inaugurated 51 Mahatari Sadans | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडमध्ये महिला सशक्तीकरणाची नवी पहाट! मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले ५१ महतारी सदनांचे उद्घाटन

छत्तीसगडच्या महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ...

राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस - Marathi News | State Women's Commission should be given judicial powers; Recommendation to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस

महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. ...

गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार - Marathi News | Fraud in the name of garment training: Misappropriation of Rs 87.85 lakhs in Women's Economic Development Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार

महिला प्रशिक्षणाच्या नावावर 'सामाजिक' फसवणूक : २२७ पैकी १७४ मशीन गायब! ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही - Marathi News | Income of beloved sisters will be known; Income tax payer data, sisters who pay income tax will no longer have a benefit of fifteen hundred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही

Ladki Bahin Yojana Eligibility: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर - Marathi News | Swarnima Loan Scheme: latest news This loan scheme of the central government is beneficial for women, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती. (Swarnima Loan Scheme) ...

सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Women will get interest-free loan of Rs 5 lakh from the government; What is the scheme? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ...

दिवस राहिले म्हणून जॉब सोडला! लग्नानंतरही नवराबायको मूल कधी हवं याविषयी बोलत नाहीत, महिलांची फरफट.. - Marathi News | World Health Day 2025: Healthy Beginnings, Hopeful Futures. special article 2 : couples don't talk to each other when to have kids : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवस राहिले म्हणून जॉब सोडला! लग्नानंतरही नवराबायको मूल कधी हवं याविषयी बोलत नाहीत, महिलांची फरफट..

World Health Day 2025: Healthy Beginnings, Hopeful Futures. special article 2 : मनात नसताना दिवस राहिले म्हणून नाईलाजाने अपत्य स्वीकारणाऱ्या महिला, नवराबायकोत संवादाचा अभाव. ...