लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध - Marathi News | Situ's opposed to changes in labour law to include capitalists and employers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...

विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..? - Marathi News | maharashtra winter session where did the ajit pawar we know disappear to | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..?

संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय. ...

संतांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अंधारेंविरोधात गुन्हे दाखल करा; वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | File cases against the Andhare who make statements against the saints; Warkari's demand to the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अंधारेंविरोधात गुन्हे दाखल करा; वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या वारकरी संप्रदायातील काही वारकऱ्यांनी रामगिरी या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; आमदारांसह, अधिकारी, कर्मचारी सर्दीने बेजार - Marathi News | Winter Session 2022; MLAs, officials, employees sick with cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; आमदारांसह, अधिकारी, कर्मचारी सर्दीने बेजार

Nagpur News हिवाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या आमदारांसह अधिकारी, कर्मचारी सर्दी, खोकल्याने बेजार झाले आहेत. ...

राहुल शेवाळेंविरोधात FB live करून रुपाली पाटलांनी 'त्या' पीडित महिलेला समोर आणलं - Marathi News | By doing FB live against Rahul Shewale, Rupali Patil brought victim woman in front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल शेवाळेंविरोधात FB live करून रुपाली पाटलांनी 'त्या' पीडित महिलेला समोर आणलं

दुबईत मला गुन्ह्यात अडकवलं. १५ डिसेंबरला मी या प्रकरणात निर्दोष सुटले. मी भारतात येऊ नये आणि राहुल शेवाळेंचे सत्य समोर आणू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. ...

बेघरांना घर देता येत नसेल तर मते कोणत्या तोंडाने मागायची; बच्चू कडू आक्रमक  - Marathi News | If the homeless cannot be given a house, how to ask for votes - bacchu kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेघरांना घर देता येत नसेल तर मते कोणत्या तोंडाने मागायची; बच्चू कडू आक्रमक 

अनुदानात असलेल्या तफावतीचा मुद्दा गाजला ...

लोकायुक्तांच्या कक्षेत मंत्री; मात्र कारवाईची शक्यता कमी - Marathi News | Minister under Lokayukta But the chances of action are low maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकायुक्तांच्या कक्षेत मंत्री; मात्र कारवाईची शक्यता कमी

प्रशासन आणि सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कठोर लोकायुक्त कायदा आणण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनाच्या आधी केली होती. ...

उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा - Marathi News | Umesh Kolhe case Uddhav Thackeray s inquiry minister Shambhuraj Desai s announcement maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. ...