DIY :काही सोप्या टिप्स वापरून घरी फेशिअल केलं तरी चेहऱ्यावर छान ग्लो (Instant glow) येतो. त्यामुळे पार्लरला जायला वेळ नसेल, तर कधी घरच्या घरीही अशा पद्धतीने फेशिअल करून बघा... ...
Home Remedies: तुमच्या त्वचेसाठीचं best skin care solution तुमच्या घरातच आहे. फक्त गंमत अशी आहे की ते कसं आणि केव्हा वापरायचं, हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणूनच तर आपल्या आई, आजी जो उपाय आजवर करत आल्या, तो तुम्हीही करून बघा... ...