लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

रथयात्रा रोखणाऱ्यांना त्याच रथाखाली चिरडू, भाजपा महिला नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | west bengal women president said nobody can stop rath yatra we will crush them under the chariot wheels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रथयात्रा रोखणाऱ्यांना त्याच रथाखाली चिरडू, भाजपा महिला नेत्याचे वादग्रस्त विधान

पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जे लोक  पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू' असं वक्तव्य राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केलं आहे. ...

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; तामिळनाडु, अंदमान बेटांवर जोरदार पाऊस - Marathi News | Cyclone in Bay of Bengal; Heavy rain on the Tamilnadu and Andaman islands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; तामिळनाडु, अंदमान बेटांवर जोरदार पाऊस

पश्चिम बंगालच्या उपसागरात शनिवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे रविवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. ...

बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल - Marathi News | Bowl music is not for entertainment: Parvati Bowl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल

बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ...

... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा - Marathi News | ... Brother Prahlad Modi campaign against bjp, the party in campaign against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

West Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी - Marathi News | West Bengal: 14 injured in a stampede in Santragachhi junction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी

पश्चिम बंगालमधील हावडाजवळील संतारागाछी जंक्शन येथे रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली. ...

कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला - Marathi News | They have come from Pune for many years for saving diffrent tradicion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला

कोलकाताजवळ वर्धमान नावाचं एक छोटंसं  गाव..घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हे कुटुंबिय वडिलांकडून आलेली परंपरा स्वखर्चाने व आपुलकीने जपत आहे. ...

कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | West Bengal : 6 people died, 20 injured when a bus fell into a canal in Hooghly district's Haripal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. ...

 लज्जास्पद! घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार  - Marathi News | pregnant woman waiting for husband gangraped at her home in west bengals asansol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : लज्जास्पद! घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार 

बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ...