लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , फोटो

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे सोपे उपाय, फॉलो करा मग बघा कमाल - Marathi News | How to Lose Face Fat: 8 Effective Tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे सोपे उपाय, फॉलो करा मग बघा कमाल

Face Fat : चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर - Marathi News | Curd for weight loss how to eat : Eat curd in 5 ways during summer; Weight will be reduced fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर

Curd for weight loss how to eat : वजन कमी करण्यासाठी दही आणि तांदूळ यांचे मिश्रण देखील खूप प्रभावी ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भातामध्ये दही मिसळून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. ...

Belly Fat: पोटावरील चरबी कमी करून स्लिम होण्याचे 7 बेस्ट उपाय, एकदा कराच... - Marathi News | 7 effective ways to reduce belly fat and make waist fat disappear | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Belly Fat: पोटावरील चरबी कमी करून स्लिम होण्याचे 7 बेस्ट उपाय, एकदा कराच...

Belly Fat : आम्ही तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. पण हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. ...

Kiss केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं आणि काय आहेत फायदे? - Marathi News | How can we loose weight through kissing, know the benefits | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kiss केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं आणि काय आहेत फायदे?

Weight Loss - Kissing : किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विज्ञानानुसार, किस केल्याने लोकांना एनर्जी मिळते आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो. ...

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल - Marathi News | Vajrasana for weight loss : Health Benefits of Vajrasana Pose and How to Do It How to do Vajrasana | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

Vajrasana for weight loss : वज्रासनाद्वारे वाढलेले वजन कमी करता येते. आता प्रत्येकाला सकाळी योगासने करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो कारण त्यावेळी कामावर जाण्याची घाई असते. ...

Weight Loss Diet Plan: झटपट वजन कमी करायचे असेल तर...; तज्ज्ञांनी सुचवलेला, सात दिवसांचा डाएट प्लॅन - Marathi News | If you want to lose weight fast...; A seven-day diet plan recommended by experts in Marathi | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :झटपट वजन कमी करायचे असेल तर...; तज्ज्ञांनी सुचवलेला, सात दिवसांचा डाएट प्लॅन

Diet Plan: तुम्ही जे अन्न खाता ते वजन कमी करण्यास किंवा वाढवण्यात मोठी भूमिका बजावते. ...

Anant Ambani: कमी झालेलं वजन पुन्हा कसं वाढलं?, अनंत अंबानींचे फोटो पाहून नेटीझन्स कोड्यात - Marathi News | How to gain weight again?, Netizens puzzled after seeing Anant Ambani's photos of engagement | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमी झालेलं वजन पुन्हा कसं वाढलं?, अनंत अंबानींचे फोटो पाहून नेटीझन्स कोड्यात

सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा पार पडल्याच्या फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नकोच, त्याऐवजी ३ पदार्थ खा.. तब्येतीच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय - Marathi News | For healthy weight loss don't start your day with tea or coffee, Celebrity dietition Rujuta Divekar said must start your day with these 3 food items | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नकोच, त्याऐवजी ३ पदार्थ खा.. तब्येतीच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय

...