अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health Tips: आपल्या आजी आजोबांकडे विड्याच्या पानांचा डबा असायचा. जेवण झाले की झोपाळ्यावर बसून अडकित्याखाली सुपारी फोडून विडा बनवताना आपण पाहिलाच असेल. ती सवय अन्न पचनाच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. अलीकडच्या काळात आपण फक्त लग्न कार्यात विडा, सुपारी ...
Health Benefits of Kantola Vegetable : कंटोळ्यांची भाजी पावसाळ्यात होणारं इन्फेक्शन, सिजनल फ्लू पासून दूर ठेवते. ही भाजी खाल्ल्यनं सर्दी, खोकला आणि घश्यातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ...
Tips for belly fat loss : वजन कमी करण्यासाठी ड्रायफ्रुट्स हा उत्तम पर्याय आहे. बदाम, काजू, मनुके, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...