लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

हुडहुडी वाढतेय; पारा १३.४ अंशावर; विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड - Marathi News | Mercury at 13.4 degrees; Nagpur is the coldest in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुडहुडी वाढतेय; पारा १३.४ अंशावर; विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड

Nagpur News नागपूर शहरात थंडीचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १४ अंशाखाली आला आहे. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के होती, ती सायंकाळी ४५ वर पोहोचली. ...

विदर्भात दिवाळीत तापमान जाणार ३० अंशांखाली - Marathi News | In Vidarbha, the temperature will go below 30 degrees on Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात दिवाळीत तापमान जाणार ३० अंशांखाली

येत्या दोन दिवसांत विदर्भात कमाल तापमान ३० अंशांपेक्षाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

दिवसा ऊन, सकाळी-रात्री थंडी, ऋतु बदलामुळे थंडी तापाने हैराण? ८ उपाय, लवकर वाटेल बरं.. - Marathi News | heat during the day, cold in the morning and night, bothered by cold due to change of seasons? 8 solutions, feel better soon .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसा ऊन, सकाळी-रात्री थंडी, ऋतु बदलामुळे थंडी तापाने हैराण? ८ उपाय, लवकर वाटेल बरं..

ऐन दिवाळीच्या तोंडावर ताप-सर्दीने बेजार असाल तर योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे वेळेत बरे होऊन दिवाळीचा आनंद घेऊ शकाल. नाहीतर वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणात झोपून राहावे लागेल. ...

विदर्भात सर्वाधिक थंड नागपूर; २४ तासांत ४.३ डिग्रीने घसरला पारा - Marathi News | Nagpur the coldest in Vidarbha; Mercury dropped by 4.3 degrees in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात सर्वाधिक थंड नागपूर; २४ तासांत ४.३ डिग्रीने घसरला पारा

Nagpur News नागपूरच्या तापमानाचा पारा २४ तासांत ४.३ डिग्री सेल्सिअसने घसरून १४.३ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. इतर सर्व शहरांतील तापमान यापेक्षा जास्त होते. ...

यंदा जाणवेल कडाक्याची थंडी; ‘ला-निनाे’ इफेक्ट; डिसेंबर-जानेवारीत विक्रमी गारठा - Marathi News | It will be very cold this year; ‘La-Ninae’ effect; Record hailstorm in December-January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा जाणवेल कडाक्याची थंडी; ‘ला-निनाे’ इफेक्ट; डिसेंबर-जानेवारीत विक्रमी गारठा

Nagpur News उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

उपराजधानीतील तापमान घसरले १५.५ अंशावर - Marathi News | The temperature in Uparajdhani dropped to 15.5 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील तापमान घसरले १५.५ अंशावर

Nagpur News काेजागरी पाैर्णिमेनंतर शहराच्या तापमानात घसरण व्हायला लागली आहे. मागील २४ तासांत नागपूरचे तापमान २.२ अंशाने घसरून १५.५ अंशावर पाेहोचले. ...

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा - Marathi News | Accurate observation of excess rainfall is required | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा

Accurate observation of excess rainfall is required : अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ...

Weather Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Chance of heavy rains in Vidarbha and Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Weather Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. १६ ऑक्टोबर रोजी राज्यातील १४ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ...