लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई, ७ तालुक्यांत टँकरचा धुरळा; १६ गावे, ५० वाड्या तहानल्या - Marathi News | Water shortage in Satara district, shortage of tankers in 7 taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई, ७ तालुक्यांत टँकरचा धुरळा; १६ गावे, ५० वाड्या तहानल्या

पावसाळा सुरू होण्यास विलंब असून, कडक उन्हामुळे टंचाई वाढू लागली ...

दूषित पाणी प्यायल्याने कोणकोणते आजार होतात? पावसाळा तोंडावर, डॉक्टर म्हणतात पाणी उकळून प्या - Marathi News | What diseases are caused by drinking contaminated water In the face of monsoons doctors say boil water and drink it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूषित पाणी प्यायल्याने कोणकोणते आजार होतात? पावसाळा तोंडावर, डॉक्टर म्हणतात पाणी उकळून प्या

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसाला किमान तीन ते साडेतीन लीटर पाणी प्यायला हवे. ...

फार्मर कप स्पर्धेतून विदर्भातील तालुके वगळले - Marathi News | Vidarbha talukas excluded from Farmer's Cup competition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फार्मर कप स्पर्धेतून विदर्भातील तालुके वगळले

पाणीदार गावे झाली उजाड : गावकरी म्हणतात आमचे चुकले कुठे ...

जिल्ह्यात ५४ पाणी नमुने दूषित, श्रीगोंद्यात सर्वाधिक दूषित पाणी - Marathi News | 54 water samples are contaminated in the district, most contaminated water in Srigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात ५४ पाणी नमुने दूषित, श्रीगोंद्यात सर्वाधिक दूषित पाणी

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्व गावांतून १५३६ पाणी नमुने तपासण्यात आले ...

कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान   - Marathi News | Water level in Krishna river dropped, Irrigation schemes stalled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान  

जलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ...

विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले - Marathi News | Lightning and thunder Rain lashed Pimpri Chinchwad with stormy winds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली ...

ओले पंप खोलून रात्रभर हिटरने सुकविले; दुरुस्तीसाठी मनपा कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची शिकस्त - Marathi News | Dry the wet pump overnight with a heater; Failure of municipal employees' efforts for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओले पंप खोलून रात्रभर हिटरने सुकविले; दुरुस्तीसाठी मनपा कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची शिकस्त

फारोळा पंपिंगमध्ये २० तासांच्या दुरुस्तीनंतर पाणी शहरात ...

Video: पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग; काही कर्मचारी अडकल्याची शक्यता - Marathi News | Marigold IT Park in Pune's Kalyaninagar a major fire Possibility of pushing citizens on the terrace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग; काही कर्मचारी अडकल्याची शक्यता

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु ...