लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

घरणी प्रकल्पाच्या पाण्याचा तिढा आता शासन दरबारी ! - Marathi News | Gharni project's water dispute is now at the court of the government! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्पाच्या पाण्याचा तिढा आता शासन दरबारी !

शिवपुर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या महाराणा प्रतापनगरला नेण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली. ...

Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश  - Marathi News | Extended Mhaisal work to start in week, orders to contractor to start work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश 

जत पूर्वच्या वंचित ६५ गावांना मिळणार अखेर न्याय ...

ऐन पावसाळ्यात गावासाठी पाण्याचा टँकर, सगळ्यांनाच पावसाची आतुरता - Marathi News | A water tanker for the village during the rainy season, everyone is eager for rain | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन पावसाळ्यात गावासाठी पाण्याचा टँकर, सगळ्यांनाच पावसाची आतुरता

जिल्ह्यात जून अखेर १४४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. ...

नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात  - Marathi News | contaminated water supply in the Ahmednagar; Citizens' health is at risk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे. ...

वजन घटवण्यासाठी भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यायचं? पाहा कमी वेळात फिट होण्याचं सिक्रेट - Marathi News | How much Water to Drink for Weight Loss : How Drinking More Water Can Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन घटवण्यासाठी भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यायचं? पाहा कमी वेळात फिट होण्याचं सिक्रेट

How much Water to Drink for Weight Loss : वेगानं वजन कमी करायचं अससेल तर हेल्दी डाएटसह रोज व्यायाम करणं, ६ ते ८ तासांची झोप घेणं, भरपूर पाणी पिणं यांसारख्या उपायांचा समावेश करायला हवा. ...

वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत - Marathi News | Heavy rains do not fall waiting does not end farmer worried in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत

हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अजून पाऊस न आल्यामुळे शेतकरी संकटात ...

पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ  - Marathi News | Two gates of the Pujaratola dam opened; Increase in water level of Wainganga river | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

Gondia News गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी (दि.११) सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती  - Marathi News | Rainfall in western parts of Satara district; Water supply by tankers to the east | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती 

जिल्ह्यात ५७ गावे अन् २७१ वाड्यांना कोरड ...