लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सासवडकरांना मिळणार दोन दिवसाआड पाणी; पाण्याचा जपून वापर करा, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Saswad will get water every two days; Use water sparingly, chief executive appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडकरांना मिळणार दोन दिवसाआड पाणी; पाण्याचा जपून वापर करा, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

पाणी जपून वापरा: नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन... ...

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच - Marathi News | Challenges facing Jaljeevan mission; By the end of December, tap water for 1,241 villages is a dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. ...

धरणांत वाढतेय, नळांतून आटतेय! पाऊस कोसळतोय, पण पाणी नाही - Marathi News | Growing in dams, draining from pipes! It is raining, but there is no water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणांत वाढतेय, नळांतून आटतेय! पाऊस कोसळतोय, पण पाणी नाही

पाणीकपात १० टक्के की जास्त? : त्रस्त मुंबईकरांचा सवाल ...

काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती - Marathi News | What the weather whats the mood just chill out man In Pune Ya monsoon tourism is preferred by the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती

सगळ्या बाजूंनी डोंगरदऱ्या, मस्त गुलाबी धुकं, हिरवीगार झाडी अशा कुंद वातावरणात तरुणाईचा ‘वन डे रिटर्न’ ट्रीपकडे जास्त ओढा ...

पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | 21 tmc of water should be given to pune ravindra dhangekar demand in assembly monsoon session 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. ...

नर्सिंग वसतिगृहातील ‘वॉटर फिल्टर’चेच पाणी दूषित, धक्कादायक अहवाल समोर - Marathi News | water of the 'water filter' in Medical nursing hostel is contaminated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंग वसतिगृहातील ‘वॉटर फिल्टर’चेच पाणी दूषित, धक्कादायक अहवाल समोर

मेडिकल : मुलींच्या व डेंटलच्या वसतिगृहातील पाणी पिण्यालायक नाही ...

एकीकडे पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अन् जिल्ह्यातील कळमोडी धरण ओव्हर फ्लो - Marathi News | Pune residents are waiting for heavy rains and Kalmodi dam overflow in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अन् जिल्ह्यातील कळमोडी धरण ओव्हर फ्लो

यंदाच्या पावसाळयात एका महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेले पुणे जिल्ह्यातील पहिले धरण ...

पावसाची संथ चाल, गेल्यावर्षीच्या तुलनेत जलाशयांतही २० टक्के कमी जलसाठा - Marathi News | Slow progress of rain, 20 percent less water storage in reservoirs as compared to last year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाची संथ चाल, गेल्यावर्षीच्या तुलनेत जलाशयांतही २० टक्के कमी जलसाठा

तोतलाडोह ७० टक्के तर कामठी खैरी जलाशय ६९ टक्केच साठा ...