लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू  - Marathi News | Alternative to Kundlika along with PatalGanga for sustainable water supply planning till 2050 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे. ...

समुद्रच्या गर्भात मोठ्या हालचाली, जपानला लागली लॉटरी! निसर्गानं दिलं 'ग्रेट गिफ्ट'! - Marathi News | Movement in the womb of the sea, new island formed in japan near iwo jima coast Nature gave a great gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रच्या गर्भात मोठ्या हालचाली, जपानला लागली लॉटरी! निसर्गानं दिलं 'ग्रेट गिफ्ट'!

समुद्रातील हालचालींमुळे विध्वंसच होतो, असे नाही. तर अनेक वेळा सुद्राच्या गर्भातून अनमोल खजिनाही बाहेर पडतो. यावेळी निसर्गाने जपानला एक मोठे गिफ्ट दिले आहे. ...

एनसीओएल चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे अनावरण - Marathi News | Launching of NCOL logo, website and brochure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एनसीओएल चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे अनावरण

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) द्वारे आयोजित 'सहकारातून सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. ...

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा - Marathi News | Women's Ghagar Morcha on Vasmat Municipality on Diwali itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा

धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. ...

पाणी पेटू लागले; साताऱ्यातील शेतकरी कृष्णेत घेणार जलसमाधी - Marathi News | Drought situation in Satara district, Farmers will take Jalsamadhi in Krishna to demand water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणी पेटू लागले; साताऱ्यातील शेतकरी कृष्णेत घेणार जलसमाधी

लाभक्षेत्रात पाणी सोडण्याची मागणी : ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली बळीराजा आक्रमक  ...

राज्यातील किनारपट्टी भागात होणार चक्रीवादळदापूर्वीच्या खबरदारीची रंगीत तालिम - Marathi News | A colorful training on pre-cyclone precautions will be held in the coastal areas of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील किनारपट्टी भागात होणार चक्रीवादळदापूर्वीच्या खबरदारीची रंगीत तालिम

१ ते २४ नोव्हेंबर पर्यंत चार टप्प्यात होणार प्रशिक्षण ...

मान्यतेच्या दोन तपांनंतर निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी - Marathi News | Lower Panganga project route after two rounds of approvals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्यतेच्या दोन तपांनंतर निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी

विरोधामुळे थांबले होते काम : ९९६ कोटींच्या टेंडरची लवकरच वर्कऑर्डर ...

Satara: धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, कोयना नदीची पाणीपातळी खालावली - Marathi News | The water level of Koyna river has decreased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, कोयना नदीची पाणीपातळी खालावली

कऱ्हाड : पावसाची उघडीप आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी सध्या खालावल्याचे दिसून येत ... ...