लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Kolhapur: उन्हाचा तडाखा!, राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी फेब्रुवारीतच खालावली - Marathi News | The water level on the Rajapur dam went down in February itself, The need to add barge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उन्हाचा तडाखा!, राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी फेब्रुवारीतच खालावली

चार वर्षांनंतर हिप्परगीचे बॅकवॉटर नाही : यंदा पाण्याचे नियोजन करावे लागणार ...

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...

१२५ तरुणांनी ६ हजार दगडगोटे केले गोळा, श्रमदानातून बांधला ३० लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव - Marathi News | 125 youths collected 6000 stones, built a 30 lakh liter percolation pond with labor donations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१२५ तरुणांनी ६ हजार दगडगोटे केले गोळा, श्रमदानातून बांधला ३० लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव

पावसाळ्यात पाझर तलावात ३० लाख लिटर पाणी साठणार असून, तलावामुळे वसंतनगर डोंगरपट्ट्यातील वन्यजीवांना पाणी मिळणार आहे. ...

दिवसभरात पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, 'या' वेळेला पाणी प्याल तर... - Marathi News | Know the best times to drink water : What is the right time to drink water during the day? Experts say, if you drink water at 'this' time... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभरात पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, 'या' वेळेला पाणी प्याल तर...

Know the best times to drink water : योग्य वेळी योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर त्याचा शरीराला जास्त फायदा होतो. ...

राज्यात १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांतही दुष्काळ घोषित - Marathi News | Out of the 1021 revenue circles in the state, drought was declared in the new revenue circles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांतही दुष्काळ घोषित

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. ...

जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन - Marathi News | Jaljeevan Mission How will 'Har Ghar Jal' reach by the end of March 337 out of 666 appeals to complete the scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत. ...

Sangli: कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठविली, सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ  - Marathi News | The Irrigation Department officials withdrew the ban on water abstraction from the Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठविली, सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ 

नदीची पाणी पातळी घटल्याचा प्रशासनाचा दावा ...

जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’च्या कामांची चौकशी करा! जलव्यवस्थापन समितीची मागणी - Marathi News | inquire about the activities of jaljeevan mission in the district demand of water management committee in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’च्या कामांची चौकशी करा! जलव्यवस्थापन समितीची मागणी

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मागणी. ...