लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला - Marathi News | main Water pipe burst again in Farola, water supply to Chhatrapati Sambhajinagar postponed by a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

पाणी उपसा पूर्ववत करण्यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज ...

अति शहाण्याचा...! अधिकाऱ्याने मोबाइल शोधण्यासाठी अख्खा बंधारा रिकामा केला - Marathi News | Very wise...! The officer evacuated the entire embankment to search for the mobile in Chattisgarh | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :अति शहाण्याचा...! अधिकाऱ्याने मोबाइल शोधण्यासाठी अख्खा बंधारा रिकामा केला

दीड हजार एकर शेती आली असती सिंचनाखाली; निलंबनाची कारवाई ...

monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Baliraja will get relief This year the average rainfall will be the same according to the forecast of the Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ...

सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार, वैनगंगा नदीकाठावरील ३८ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Beware! All the gates of Chichdoh Barrage will open, 38 villages on Wainganga river banks alerted | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार, वैनगंगा नदीकाठावरील ३८ गावांना सतर्कतेचा इशारा

१ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू : खा. अशोक नेते यांनी चिचडोह बॅरेजची केली पाहणी ...

सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार; १ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Beware! All gates of Chichdeh Barrage will be opened; Water discharge started from June 1 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार; १ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू

Gadchiroli News यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत. ...

रेन वॉटर हॉर्वेस्टिंग न करणे बांधकामधारकांना भोवले, महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | Builders charged with not harvesting rainwater, action taken by Chandrapur Municipal Corporation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेन वॉटर हॉर्वेस्टिंग न करणे बांधकामधारकांना भोवले, महानगरपालिकेची कारवाई

बांधकामधारकांची अनामत रक्कम जप्त ...

मोठी धरणं असताना महाराष्ट्र तहानेला कसा? शेतकऱ्यांसाठी ‘तेलंगणा पॅटर्न’ राबवा! - Marathi News | How is Maharashtra thirsty when there is a big dam? Implement 'Telangana Pattern' for farmers! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोठी धरणं असताना महाराष्ट्र तहानेला कसा? शेतकऱ्यांसाठी ‘तेलंगणा पॅटर्न’ राबवा!

छत्रपती संभाजीनगरात झालेल्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील जितक्या नद्यांची नावं घेतली तेवढी या राज्यातील एकाही नेत्याला सांगता येणार नाहीत. कोयना, जायकवाडी, उजनी, गोसेखुर्दसारखी मोठी धरणं असताना महाराष्ट्रातील शेतकरी ...

'त्या' दोघांचे मृतदेह सापडले; भीमा नदीत हौशेपोटी गेले होते पोहायला - Marathi News | The bodies of them two were found Bhima had gone for a swim in the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' दोघांचे मृतदेह सापडले; भीमा नदीत हौशेपोटी गेले होते पोहायला

दोघे बुडाल्यानंतर पीएमआरडीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली होती ...