लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा  - Marathi News | As temperatures rise, water scarcity also increases; In Latur, 102 villages are facing shortage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. ...

शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार - Marathi News | The demand of the villagers for water for agriculture was stopped in the canal of the scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार

ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही. ...

मुंबईवरील पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर - Marathi News | mumbai water cuts are far from over for now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवरील पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर

दरम्यान, पाणी कपातीबाबत पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. ...

निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken against Nira river polluters; Pralhad Singh Patel's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा

नदीचे सगळ्यात जास्त नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे ...

गहुली येथे अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोचा फैलाव, २० ते २५ जणांना लागण, उपचार सुरू - Marathi News | Gastro outbreak due to impure water supply at Gahuli, 20 to 25 people infected | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गहुली येथे अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोचा फैलाव, २० ते २५ जणांना लागण, उपचार सुरू

माजी मुख्यमंत्र्यांचे गाव ...

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | water scarcity in andheri vileparle jogeshwari bmc appeal to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ५ जून रोजी सकाळी ८ पासून मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली - Marathi News | water expensive for mumbaikars water tariff increased by seven percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना आता पाणीपट्टीचाही सामना करावा लागणार आहे. ...

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच - Marathi News | Water crisis in 25 villages of Bhandara taluka, proposed action plan only on paper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. ...