लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर - Marathi News | Is Chhatrapati Sambhajinagar really livable? 34th in the country in living index | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ...

Alandi: आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत - Marathi News | Water supply in Alandi city has been disrupted for two days pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत

इतर दिवशीही तांत्रिक बिघाड, गळती आदी कारणांमुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे... ...

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध - Marathi News | Upper Wardha Project Victims Strikes on Pipeline; Attempt to break the gate, 40 people were taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध

पोलिस जखमी, दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा ...

पाणीकपातीचे संकट घोंगावतेय; ३० जूननंतर घेणार निर्णय - Marathi News | The crisis of water scarcity is looming; A decision will be taken after June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीकपातीचे संकट घोंगावतेय; ३० जूननंतर घेणार निर्णय

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली माहिती ...

Mumbai: पाण्यासाठी गोराईच्या महिलांनी घातला पालिकेच्या जल अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Mumbai: Women of Gorai besieged municipal water officials for water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासाठी गोराईच्या महिलांनी घातला पालिकेच्या जल अधिकाऱ्यांना घेराव

Mumbai: तब्बल गेली २१ दिवस बोरिवली पश्चिम प्रभाग क्रमांक ९ गोराई म्हाडा,आर एस सी २२ हनुमान गल्ली येथे प्लॉट २७, १०, ११, २३ व १४ येथे गेली २१ दिवस पाणी टंचाई आहे.आज पासून शाळा सुरू झाल्या. ...

Sangli: महावितरणने तोडली कृष्णा नदीवरील शेतीपंपांची वीज, पाणी टंचाईमुळे निर्णय  - Marathi News | Mahavitaran cut off the power to agricultural pumps on Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: महावितरणने तोडली कृष्णा नदीवरील शेतीपंपांची वीज, पाणी टंचाईमुळे निर्णय 

मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे ...

जिल्ह्यातील सर्व गावांतील जलस्त्रोतांची होणार रासायनिक तपासणी - Marathi News | Inspection of water sources in all villages of the district, pre-monsoon campaign of Water and Sanitation Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील सर्व गावांतील जलस्त्रोतांची होणार रासायनिक तपासणी

पाणी व स्वच्छता विभागाची ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम ...

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस - Marathi News | Severe water shortage in Satara, Citizens spend their days waiting for the tanker | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

माण तालुक्यात तर भीषणता अधिक ...