लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत - Marathi News | Water scarcity in Kolhapur district; Now water is only for drinking | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत

'किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये' ...

रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास होणार २० हजारांचा दंड; महापालिकेने सुरू केली जनजागृती - Marathi News | Failure to harvest rain water will result in a fine of 20,000 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास होणार २० हजारांचा दंड; महापालिकेने सुरू केली जनजागृती

प्रत्येक घरासाठी अनिवार्य ...

पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात  - Marathi News | 6.3% reduction in freshwater consumption through eco-friendly wastewater treatment initiatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात 

मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र  ...

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र - Marathi News | 32 water treatment plants to treat sewage in Central Railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर ...

Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा  - Marathi News | The water storage of Dudhganga dam was reduced for safety, Disclosure of Executive Engineer Vinaya Badami | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवर पाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता ...

सांगलीतील मिरज एसटी आगारात नाथजलाची जादा दराने विक्री, परवानाधारकास दंड - Marathi News | Sale of Nath water at excess price in Miraj ST Agar in Sangli, license holder fined | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मिरज एसटी आगारात नाथजलाची जादा दराने विक्री, परवानाधारकास दंड

फसवणूक होत असल्यास प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन एसटीने केले ...

Sangli: ‘ताकारी’चे पाणी आता बंदिस्त पाईपद्वारे मिळणार, २१६ कोटींच्या निधीची तरतूद  - Marathi News | Takari Yojana water will now be available through closed pipe, provision of funds of 216 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ‘ताकारी’चे पाणी आता बंदिस्त पाईपद्वारे मिळणार, २१६ कोटींच्या निधीची तरतूद 

पाण्याची बचत तसेच चोरी टाळता येईल ...

लातुरात पुन्हा पाणी टंचाई, किल्लारीत २ महिन्यांपासून निर्जळी; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती - Marathi News | Water shortage again in Latur, waterless for two months in Killari; Villagers wander for water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात पुन्हा पाणी टंचाई, किल्लारीत २ महिन्यांपासून निर्जळी; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

थकबाकीमुळे माकणीचा पुरवठा बंद : चिंचोली तलावातील पाणीसाठ संपला ...