लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सांगली जलसंपदाकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू - Marathi News | Demand for irrigation from Sangli Water Resources; Water release from Koyna Dam has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली जलसंपदाकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू

महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पावसाची नोंद ...

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी! - Marathi News | The budget of the Gosikhurd project, which has been delayed for 35 years, has gone from Rs 372 crore to more than Rs 30,000 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प ...

खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा - Marathi News | 93 percent water storage in Khadakwasla dam chain 7 percent less water storage this year than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

दोन आठवड्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला ...

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन - Marathi News | Heavy inflow of water has started in Bhandardara catchment area, people on the banks of the river are called for vigilance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होता असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरण 100% भरल्यानंतर आता ... ...

राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा! - Marathi News | There is only so much stock left in the dams of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा!

लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.  अहमदनगर ... ...

Satara: सांगली जलसंपादाकडून सिचंनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू...  - Marathi News | Satara: Demand for irrigation from Sangli Waterworks; Starting from the corner... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली जलसंपादाकडून सिचंनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू... 

Satara: सातारा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दडी असून पश्चिकडेच उघडझाप सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वलाच सर्वाधिक ४० मिलीमीटरची नोंद झाली. ...

जायकवाडीत आले ८ टीएमसी पाणी; राज्यातील धरणांमध्ये असा आहे पाणीसाठा  - Marathi News | update of water storage in the dams of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत आले ८ टीएमसी पाणी; राज्यातील धरणांमध्ये असा आहे पाणीसाठा 

दि.१ जून  पासून २६ ऑगस्ट २३ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती. ...

पाणीपुरवठा याेजनेसाठी रासप, आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदाेलन - Marathi News | For water supply scheme, RSP, AAP Jalasamadhi agitaion in Terna Dam | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाणीपुरवठा याेजनेसाठी रासप, आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदाेलन

चारही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. ...