लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला - Marathi News | 420 crore Jal Jeevan funds of Zilla Parishads were diverted to Jeevan Authority in one day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला

राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत. ...

राज्यातील धरणांमध्ये २९ जुलैपर्यंत असा आहे पाणीसाठा; जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | water storage in the dams of Maharashtra till July 29 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणांमध्ये २९ जुलैपर्यंत असा आहे पाणीसाठा; जाणून घ्या एका क्लिकवर

दि.१ जून २०२३ पासून आज दिनांक २९ ऑगस्ट २३ दरम्यान सकाळी ६ दरम्यान राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे. ...

खरीपातील पिकांना पाण्याच्या पाळ्या कधी द्याल? - Marathi News | What are the critical irrigation stages in kharif crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांना पाण्याच्या पाळ्या कधी द्याल?

प्रत्येक पिकाच्या विशिष्ट अशा अवस्था असतात ज्यात त्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते किंवा पावसाच्या पाण्याने जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. पिकाच्या अशा अवस्थांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था असे म्हणतात. ...

नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा - Marathi News | River Linking Project; Chief Minister Shinde's request to the central government to help Marathwada water grid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा

मुख्यमंत्री शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी ...

पावसाच्या दीर्घकालीन खंडाच्या परिस्थितीत करावयाचे पीक नियोजन - Marathi News | Crop planning to be done under conditions of long-term failure of rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या दीर्घकालीन खंडाच्या परिस्थितीत करावयाचे पीक नियोजन

यंदा खरिपाच्या सुरवातीपासूनच पाऊसाची अनियमितता दिसून येते आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडात वाढ होत आहे, अशा खंडाच्या परिस्थितीत पिकांचे नियोजन कसे कराल याविषयीचा सल्ला ...

गतवर्षीच्या तुलनेत बावनथडी प्रकल्पात २० टक्के जलसाठा कमीच; शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Compared to last year, 20 percent less water in Bawanthadi project! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गतवर्षीच्या तुलनेत बावनथडी प्रकल्पात २० टक्के जलसाठा कमीच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

मागील वर्षी होता ७७.२५ टक्के पाणीसाठा ...

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरवारी बंद; शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार - Marathi News | Pune city water supply off on Thursday; Water supply will be late and with low pressure on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरवारी बंद; शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पर्वती उपकेंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार ...

धरणाच्या तालुक्यातील घटते पर्जनमान्य चिंता वाढवणारे - Marathi News | Decreasing rainfall in the dam's taluk raises concerns | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणाच्या तालुक्यातील घटते पर्जनमान्य चिंता वाढवणारे

राजाराम लोंढे कोल्हापूर:  धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध राधानगरी असलेल्या तालुक्यातील घटते पर्जन्यमान सगळ्यांनाच चिंता करायला लावणारे आहे. ' राधानगरी' ... ...