लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा - Marathi News | Watercolors coloring in the ocean | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा

सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केल ...

चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for fodder depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, छावण्या चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने आता छावण्यांऐवजी चारा ...

जालना जिल्ह्यात टँकरने केला पाचशेचा आकडा पार...! - Marathi News | Jalna district water tanker crossed the 500 mark! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात टँकरने केला पाचशेचा आकडा पार...!

मे महिना उजाडल्यापासून टंचाईचे चटके अधिक तीव्र झाले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. ...

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही? - Marathi News | There is plenty of water in the dams, why not quit? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही. ...

पाणीटंचाई निवारणासाठी ९१.४९ कोटी रुपयांचा कृती आराखडा - Marathi News | An action plan of Rs. 91.49 crore for the reduction of water shortage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणीटंचाई निवारणासाठी ९१.४९ कोटी रुपयांचा कृती आराखडा

नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोज ...

देवळा नगरपंचायतीचा टँकर आपल्या दारी उपक्रम - Marathi News | Devla Nagar Panchayat Tanker undertakes its turn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा नगरपंचायतीचा टँकर आपल्या दारी उपक्रम

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे. ...

वन्य प्राणी, पशुपक्ष्यांसाठी तयार केले तळे - Marathi News | Wildlife, ponds prepared for wild animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन्य प्राणी, पशुपक्ष्यांसाठी तयार केले तळे

औंदाणे : बागलाण तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह वन्यप्राणी पशुपक्ष्यांना जाणवत असून येथील प्रहार शेतकरी संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्ष्यांसाठी औंदाणे येथील सुकनाला परिसरात तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...

दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’ - Marathi News | severity of Drought and management | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’

मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. ...