संत्रा करपतोय? महसूल अधिकारी दाद देत नाही? पाण्याची ददात आहे? फिकीर नाही! बोअर करून देणाऱ्या दलालांना पकडायचे अन् ४० हजार एक्स्ट्रा मोजायचे बास्स! तेरी भी चूप, मेरी भी चूप. पाणी लागो वा न लागो, एका रात्रीतून बोअर तयार. ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी-कर्मचाऱ्य ...
शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. ...
नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. ...
पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण जलपेय कार्यक्रम अंतर्गत २०१८- १९ च्या वार्षिक कृती आराखड्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला. या योजनेसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत असल्याने योजनेच्या अस्तित्वाविषयी शंका उपस ...