Washim, Latest Marathi News
फूटपाथवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. ...
शेतकऱ्यांच्या खात्याला आधार जोडणीचे काम वेगात सुरू असून, पात्र शेतकºयांच्या कर्ज रकमेचा हिशोबही करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार असून त्याठिकाणी दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
नववर्षात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे. ...
रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ...
थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. ...
नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे. ...