कारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...
वाशिम: इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत शिक्षण आणि निवासासह इतर सर्व सुविधा पुरविणाºया जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा १० फेब्रूवारीला होत आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ७ हजार ६६८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राच ...
दायित्वाच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील (स्वमालकीचा निधी) निधीचा वापर करण्यात अनियमितता झाली असून, हा निधी अन्यत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप वाशीम जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी केला आहे. ...
ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. ...
मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे. ...
मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता प्रमा ...
मानोरा : धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे. ...